इलेक्ट्रिक बसचा वापर करणारी पहिली महापालिका

इलेक्ट्रिक बसचा वापर करणारी पहिली महापालिका

पुणे महापालिकेत सत्तेत आल्यानंतरपीएमपीच्या सेवेत आमूलाग्र बदल करण्याचे धोरण भाजपाने राबविले. शहराच्या विकासाबाबत दूरदृष्टी असणारे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी इलेक्ट्रिक आणि सीएनजी बसेसना प्राधान्य देण्याच्या सूचना दिल्या होत्या, त्यानुसार शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये इलेक्ट्रिक बसेसचा मोठ्या प्रमाणात वापर करणारी पुणे महानगरपालिका ही देशातील पहिली महानगरपालिका आहे. पुणे महानगरपालिकेच्या ताफ्यात असलेल्या इलेक्ट्रिक बसेसच्या चार्जिंगसाठी खास डेपो सुरू करण्यात आला आहे.

  • ,०००पीएमपीच्या ताफ्यातील एकूण बस
  • ,९०० किमी पुणे व पीसीएमसीचे संचलन क्षेत्र
  • ६५० ताफ्यात असलेल्या इलेक्ट्रिक बसेस
  • ५०० नव्या ईबस खरेदीची प्रक्रिया सुरू
  • ,००० नव्या ईबस देण्याची केंद्र सरकारची घोषणा

टिपणी करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत