पुणे शहराच्या सौंदर्यासाठी नदी पुनरुज्जीवन प्रकल्प

पुणे शहराच्या सौंदर्यासाठी नदी पुनरुज्जीवन प्रकल्प

नदीकाठी वसलेल्या जगातील इतर शहरांमध्ये आमूलाग्र सुधारणा होतात. गुजरातमधील साबरमती नदीचाही अभिनव पद्धतीने विकास करून दाखविण्यात आला. साबरमतीचा कायापालट होऊ शकतो, तर मुळामुठेचा का नाही, या विचारानेमुळामुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यात आला. नदीकाठी नियोजनबद्ध  विकास करून नागरिकांना विरंगुळ्यासाठी जागा उपलब्ध करून देणे यासाठी हा आराखडा तयार करण्यात आला आहे. पुणेकरांना लवकरच स्वच्छ आणि सुंदर नदी परिसर अनुभवायला मिळेल.

  • ११ मैलापाणी प्रक्रिया प्रकल्प
  • ३० नवेघाट
  • २३ नवेविसर्जनहौद
  • २१७ नवेप्रवेशमार्ग
  • १४ ठिकाणी बोटिंग सुविधा
  • १२ नवे पूल  |  १० पुलांची पुनर्रचना

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *