कमला नेहरु रुग्णालयाचा सुपरस्पेशालिटीकडे प्रवास

सार्वजनिक वाहतुकीचा पर्यावरणपूरक पर्याय

पुणे शहराच्या मध्यवस्तीतील महत्त्वाचे रुग्णालय म्हणूनकमला नेहरू रुग्णालयाकडे पाहिले जाते. मी सातत्याने पाठपुरावा करून या रुग्णालयाचा पूर्णपणे कायापालट केला. पुण्यातील कोणत्याही खासगी रुग्णालयाच्या तोडीस तोड सुविधा या रुग्णालयात उपलब्ध आहेत. गरीब रुग्णांना मोफत उपचार, सवलतीत तपासण्या यांमुळे प्रभागातील आणि पुणे शहरातील नागरिकांना या रुग्णालयाचा मोठा आधार मिळतो. ‘कमला नेहरु रुग्णालयाला आणखी पुढच्या टप्प्यावर नेण्याचा मी संकल्प केला असून, आगामी काळातकमला नेहरू रुग्णालयाला सुपरस्पेशालिटी रुग्णालय बनविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *