महत्वाची कामे

इलेक्ट्रिक बसचा वापर करणारी पहिली महापालिका

इलेक्ट्रिक बसचा वापर करणारी पहिली महापालिका पुणे महापालिकेत सत्तेत आल्यानंतर ‘पीएमपी’च्या सेवेत आमूलाग्र बदल करण्याचे धोरण भाजपाने राबविले. शहराच्या विकासाबाबत दूरदृष्टी असणारे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी इलेक्ट्रिक आणि सीएनजी बसेसना प्राधान्य देण्याच्या सूचना दिल्या होत्या, त्यानुसार शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये इलेक्ट्रिक बसेसचा मोठ्या प्रमाणात वापर करणारी पुणे महानगरपालिका ही देशातील पहिली महानगरपालिका आहे. पुणे महानगरपालिकेच्या […]

इलेक्ट्रिक बसचा वापर करणारी पहिली महापालिका Read More »

घनकचरा व्यवस्थापन

घनकचरा व्यवस्थापन शहरांमधील कचऱ्याचे व्यवस्थापन हा अत्यंत जिकिरीचा आणि दैनंदिन नियोजनाचा विषय आहे. कचरा दररोज निर्माण होत जातो आणि अशा हजारो टन कचऱ्याची विल्हेवाट लावणे, हे आव्हानात्मक असते. ओला कचरा, हॉटेलमधील कचरा, ई-कचरा, जैव कचरा असा विविध प्रकारचा कचरा निर्माण होत असताना त्याचे व्यवस्थापन करण्याचे काम केवळ मनुष्यबळावर साधणारे नाही, हे लक्षात घेऊन उपाययोजना केल्या

घनकचरा व्यवस्थापन Read More »

ट्रॅफिकमुक्त वाहतूकीसाठी उड्डाणपुलांचे जाळे

ट्रॅफिकमुक्त वाहतूकीसाठी उड्डाणपुलांचे जाळे पुण्याच्या सर्वांगिण विकासासाठी गेली काही वर्षे सातत्याने चर्चेत असलेला मुद्दा म्हणजे वाहतूक कोंडी. एकीकडे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करताना दुसरीकडे पुण्याचा भविष्यातला विस्तार लक्षात घेऊन शहरात उड्डाणपुलांचे जाळे तयार करण्यात आले आहे. यामुळे पुणेकरांचा रोजचा प्रवास हा सुसह्य होणार आहेच त्याबरोबर पुणे शहरातील वाहतूक कोंडीचे प्रश्न कायमचे सुटणार आहेत. चांदणी चौक,

ट्रॅफिकमुक्त वाहतूकीसाठी उड्डाणपुलांचे जाळे Read More »

कौशल्यातून करिअर घडविणारे ‘लाईट हाऊस’

कौशल्यातून करिअर घडविणारे ‘लाईट हाऊस’ माझ्या संकल्पनेतून उभा राहिलेला अभिनव प्रकल्प म्हणजे ‘लाईट हाऊस’. ‘लाईट हाऊस’ प्रकल्पाचा मुख्य उद्देश पुण्यातील वंचित तरुणांना, त्यांची कौशल्ये विकसित करून त्यांना करिअरच्या योग्य मार्गावर नेणे हा आहे. याद्वारे १८ ते ३० या वयोगटातील युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात. या प्रकल्पात आत्तापर्यंत १,५०० पेक्षा जास्त युवक-युवतींनी प्रवेश घेतला

कौशल्यातून करिअर घडविणारे ‘लाईट हाऊस’ Read More »

सर्वसामान्य व गरजू नागरिकांसाठी महा ई-सेवा केंद्राचा आधार

सर्वसामान्य व गरजू नागरिकांसाठी महा ई-सेवा केंद्राचा आधार सरकारी कागदपत्रे जमा करणे हे बऱ्याच वेळेला किचकट काम मानले जाते. सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी या कागदपत्रांची आवश्यकता असते. नागरिकांना ही कागदपत्रे सुलभतेने मिळावीत, या उद्देशाने ई–सेवा केंद्र सुरू करण्यात आले. आतापर्यंत ७,००० नागरिकांनी ई-सेवा केंद्राच्या सेवांचा लाभ घेतला आहे.

सर्वसामान्य व गरजू नागरिकांसाठी महा ई-सेवा केंद्राचा आधार Read More »

२४ x ७ पाणीपुरवठा

२४ x ७ पाणीपुरवठा पुणे शहराचा झालेला विस्तार आणि वाढलेली लोकसंख्या यामुळे भविष्यात पुणे शहराला पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये यासाठी २४ x ७ समान दाबाने पाणीपुरवठ्याची योजना पुढे आली. भाजपाने पुणे महापालिकेत सत्ता मिळविताच या प्रकल्पाचे काम वेगाने सुरू झाले. पुणेकरांना पुरेसे आणि समान पाणी मिळावे, या उद्देशाने ही योजना राबविण्यात येत आहे. कोरोनामुळे

२४ x ७ पाणीपुरवठा Read More »