सर्वसामान्य व गरजू नागरिकांसाठी महा ई-सेवा केंद्राचा आधार

सर्वसामान्य व गरजू नागरिकांसाठी महा ई-सेवा केंद्राचा आधार

सरकारी कागदपत्रे जमा करणे हे बऱ्याच वेळेला किचकट काम मानले जाते. सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी या कागदपत्रांची आवश्यकता असते. नागरिकांना ही कागदपत्रे सुलभतेने मिळावीत, या उद्देशाने ईसेवा केंद्र सुरू करण्यात आले. आतापर्यंत ७,००० नागरिकांनी ईसेवा केंद्राच्या सेवांचा लाभ घेतला आहे.

टिपणी करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत