admin

घनकचरा व्यवस्थापन

घनकचरा व्यवस्थापन शहरांमधील कचऱ्याचे व्यवस्थापन हा अत्यंत जिकिरीचा आणि दैनंदिन नियोजनाचा विषय आहे. कचरा दररोज निर्माण होत जातो आणि अशा हजारो टन कचऱ्याची विल्हेवाट लावणे, हे आव्हानात्मक असते. ओला कचरा, हॉटेलमधील कचरा, ई-कचरा, जैव कचरा असा विविध प्रकारचा कचरा निर्माण होत असताना त्याचे व्यवस्थापन करण्याचे काम केवळ मनुष्यबळावर साधणारे नाही, हे लक्षात घेऊन उपाययोजना केल्या […]

घनकचरा व्यवस्थापन Read More »

पुणेकरांचे आरोग्य जपणारा – जायका प्रकल्प

पुणेकरांचे आरोग्य जपणारा – जायका प्रकल्प महानगरपालिकेतर्फे हा प्रकल्प राबवण्यात येत आहे. ‘जायका प्रकल्पा’अंतर्गत शहरातील १०० टक्के सांडपाण्यावर प्रक्रिया करुन ते नदीत सोडले जाते. ‘जायका प्रकल्पा’साठी ११ नव्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची आणि इतर पायाभूत सुविधांची निर्मिती केली जाणार आहे. या प्रकल्पामुळे पुणे शहरात तयार होणाऱ्या सांडपाण्यापैकी एक थेंबही नदीत जाणार नाही. हा प्रकल्प पुणे शहराच्या

पुणेकरांचे आरोग्य जपणारा – जायका प्रकल्प Read More »

इलेक्ट्रिक बसचा वापर करणारी पहिली महापालिका

इलेक्ट्रिक बसचा वापर करणारी पहिली महापालिका पुणे महापालिकेत सत्तेत आल्यानंतर ‘पीएमपी’च्या सेवेत आमूलाग्र बदल करण्याचे धोरण भाजपाने राबविले. शहराच्या विकासाबाबत दूरदृष्टी असणारे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी इलेक्ट्रिक आणि सीएनजी बसेसना प्राधान्य देण्याच्या सूचना दिल्या होत्या, त्यानुसार शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये इलेक्ट्रिक बसेसचा मोठ्या प्रमाणात वापर करणारी पुणे महानगरपालिका ही देशातील पहिली महानगरपालिका आहे. पुणे महानगरपालिकेच्या

इलेक्ट्रिक बसचा वापर करणारी पहिली महापालिका Read More »

ट्रॅफिकमुक्त वाहतूकीसाठी उड्डाणपुलांचे जाळे

ट्रॅफिकमुक्त वाहतूकीसाठी उड्डाणपुलांचे जाळे पुण्याच्या सर्वांगिण विकासासाठी गेली काही वर्षे सातत्याने चर्चेत असलेला मुद्दा म्हणजे वाहतूक कोंडी. एकीकडे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करताना दुसरीकडे पुण्याचा भविष्यातला विस्तार लक्षात घेऊन शहरात उड्डाणपुलांचे जाळे तयार करण्यात आले आहे. यामुळे पुणेकरांचा रोजचा प्रवास हा सुसह्य होणार आहेच त्याबरोबर पुणे शहरातील वाहतूक कोंडीचे प्रश्न कायमचे सुटणार आहेत. चांदणी चौक,

ट्रॅफिकमुक्त वाहतूकीसाठी उड्डाणपुलांचे जाळे Read More »

कौशल्यातून करिअर घडविणारे ‘लाईट हाऊस’

कौशल्यातून करिअर घडविणारे ‘लाईट हाऊस’ माझ्या संकल्पनेतून उभा राहिलेला अभिनव प्रकल्प म्हणजे ‘लाईट हाऊस’. ‘लाईट हाऊस’ प्रकल्पाचा मुख्य उद्देश पुण्यातील वंचित तरुणांना, त्यांची कौशल्ये विकसित करून त्यांना करिअरच्या योग्य मार्गावर नेणे हा आहे. याद्वारे १८ ते ३० या वयोगटातील युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात. या प्रकल्पात आत्तापर्यंत १,५०० पेक्षा जास्त युवक-युवतींनी प्रवेश घेतला

कौशल्यातून करिअर घडविणारे ‘लाईट हाऊस’ Read More »

पुणे शहराच्या सौंदर्यासाठी नदी पुनरुज्जीवन प्रकल्प

पुणे शहराच्या सौंदर्यासाठी नदी पुनरुज्जीवन प्रकल्प नदीकाठी वसलेल्या जगातील इतर शहरांमध्ये आमूलाग्र सुधारणा होतात. गुजरातमधील साबरमती नदीचाही अभिनव पद्धतीने विकास करून दाखविण्यात आला. साबरमतीचा कायापालट होऊ शकतो, तर मुळा-मुठेचा का नाही, या विचाराने ‘मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पा’चा आराखडा तयार करण्यात आला. नदीकाठी नियोजनबद्ध  विकास करून नागरिकांना विरंगुळ्यासाठी जागा उपलब्ध करून देणे यासाठी हा आराखडा तयार

पुणे शहराच्या सौंदर्यासाठी नदी पुनरुज्जीवन प्रकल्प Read More »