घनकचरा व्यवस्थापन

घनकचरा व्यवस्थापन

शहरांमधील कचऱ्याचे व्यवस्थापन हा अत्यंत जिकिरीचा आणि दैनंदिन नियोजनाचा विषय आहे. कचरा दररोज निर्माण होत जातो आणि अशा हजारो टन कचऱ्याची विल्हेवाट लावणे, हे आव्हानात्मक असते. ओला कचरा, हॉटेलमधील कचरा, कचरा, जैव कचरा असा विविध प्रकारचा कचरा निर्माण होत असताना त्याचे व्यवस्थापन करण्याचे काम केवळ मनुष्यबळावर साधणारे नाही,

हे लक्षात घेऊन उपाययोजना केल्या गेल्या. 

  • ,२०० मेट्रिक टन कचऱ्यावर रोज १०० टक्के प्रक्रिया
  • १९ बायोगॅस विकेंद्रित प्रकल्प
  • २ मेकॅनिकल कम्पोस्टिंग प्रकल्प
  • १० सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प
  • २४ ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *