कौशल्यातून करिअर घडविणारे ‘लाईट हाऊस’

कौशल्यातून करिअर घडविणारे ‘लाईट हाऊस’

माझ्या संकल्पनेतून उभा राहिलेला अभिनव प्रकल्प म्हणजेलाईट हाऊस’. ‘लाईट हाऊसप्रकल्पाचा मुख्य उद्देश पुण्यातील वंचित तरुणांना, त्यांची कौशल्ये विकसित करून त्यांना करिअरच्या योग्य मार्गावर नेणे हा आहे. याद्वारे १८ ते ३० या वयोगटातील युवकयुवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात. या प्रकल्पात आत्तापर्यंत १,५०० पेक्षा जास्त युवकयुवतींनी प्रवेश घेतला आहे. या प्रकल्पाअंतर्गत ५० हून अधिक अभ्यासक्रम चालविले जातात. होम शेफ, नर्सिंगपासून ते आयटीआय कौशल्ये आणि इतर रोजगाराशी संबंधित कोर्सेसचा समावेश यात होतो. पुणे महानगरपालिका आणिपुणे सिटी कनेक्टयांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविला जात आहे.

लाईट हाऊसतर्फे चालविले जाणारे अभ्यासक्रम

  • l टॅली l डेटाएन्ट्री
  • l ग्राफिक डिझायनिंग
  • l फायनान्शियलअकाऊंटिंग
  • l जावा, C++ l पायथन
  • l सॉफ्टवेअरटेस्टिंग
  • l वेब डिझायनिंग l ऑटोकॅड l सीसीएनए
  • l हार्डवेअरनेटवर्किंग
  • l डिजिटल मार्केटिंग
  • l फोरव्हीलररिपेअरिंग
  • l फॅशन डिझायनिंग
  • l ब्युटीपार्लर l मेकअप आर्टिस्ट
  • l हेअर स्टायलिस्ट l जिम ट्रेनर
  • l नर्सिंग असिस्टंट l कम्प्युटर ऑपरेटर
  • l एसी/फ्रीज रिपेअरिंग
  • l होम शेफ/ मसाला मेकिंग, बेकरी
  • l वेब डेव्हलपमेंट l इलेक्ट्रिशियन
  • l मोबाईल रिपेअरिंग

टिपणी करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत